
पीएमएफएमई लाभार्थी मार्गदर्शन
हा ग्रुप PMFME योजने मधील लाभार्थी तसेच या योजनेमधून प्रकल्प करण्यासाठी इच्छुक व्यक्तींसाठी आहे.
ग्रुप मेंबर्स नी आपल्या काही शंका असतील तर त्या इथे मांडाव्यात. उत्तराचा फायदा ग्रुप मधील सर्वांनाच होईल.
तसेच तुम्हाला आलेले अनुभव या ग्रुप मध्ये शेअर करा म्हणजे सर्वांना मार्गदर्शन मिळेल.
दिग्विजय पाटील
जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP)
जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय, रत्नागिरी
कोकण डेव्हलपमेंट ॲग्रो प्रोडूसर कंपनी